Menu Close

कर्नाटकमध्‍ये १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षा देता येणार नाही !

इयत्ता १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, गणवेश परिधान करूनच परीक्षेसाठी यायचे आहे. हिजाब हा…

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे होळीच्या वर्गणीवरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

येथील हरिनगर मोहल्ल्यामध्ये गेल्या ५० वर्षांपासून आयोजित होत असलेल्या होळीसाठी हिंदू वर्गणी मागत असतांना नगरसेवक शहजाद मेवाती, त्याचा भाऊ भूरा, भूराची मुले इंतजार, सेफू तेथे…

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

देहली उच्च न्यायालयाकडून वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक सिमरप्रीत सिंह आणि अभिनेत्री अपूर्वा अरोरा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.

सौदी अरेबिया मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी विश्‍वविद्यालयांमध्ये योगाभ्यास शिकवणार !

‘अरब न्यूज’च्या वृत्तानुसार सौदी अरेबिया त्याच्या विश्‍वविद्यालयांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन योगासने शिकवण्याची सिद्धता करत आहे. आरोग्य चांगले रहाण्यासाठी योगाभ्यासाच्या महत्त्वावर जोर…

काशीच्या अनेक भागांत लावण्यात येत आहेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीची भित्तीपत्रके !

येथील अस्सी घाट ते सिगरा, लहरतारा, घंटीमिल आदी भागांत अनेक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यावर हिंदु राष्ट्राची मागणी करण्यात आली आहे.

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या कार्यालयाबाहेर भारतविरोधी फलक !

येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारतविरोधी प्रचार करण्यात येत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

शासनाने महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे !

सध्या गड-दुर्गांची दुरवस्था झालेली असून त्यावर अवैध घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे हटवली गेली नाहीत,…

पुन्‍हा अन्‍वेषण करून ३ मासांत दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

 राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जीतेंद्र आव्‍हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्‍यांनी अनंत करमुसे यांना आव्‍हाड यांच्‍या निवासस्‍थानी नेऊन त्‍यांच्‍यावर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी करमुसे यांनी पत्रकार…

भोपाळमध्ये २ शिक्षिकांकडून वर्गातच नमाजपठण !

येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारीला ही घटना घडली. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे…

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या…