उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यासह गुलाम नावाच्या गुंडही मारला गेला आहे.
ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.
यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील
भिवंडी तालुक्यातील प्राचीन श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानचे पर्यवेक्षक (सुपरवाझर) आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानच्या…
इंदूर (मध्यप्रदेश) येथील चंदननगरातील शीतलामाता मंदिरात धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करून तेथील हिंदूंना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ‘फेसबूक’वर प्रसारित केलेली ‘ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज होते’, ही ‘पोस्ट’ हटवली. याविषयी क्षमायाचना करतांना त्यांनी ‘यापुढे कुठलीही पोस्ट…
या युवतीच्या भावाने सांगितले, ‘शमदाद माझ्या बहिणीवर विवाह करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता. याविषयी आम्ही दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेलो होतो; मात्र…
भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री…
या वेळी सेरिफ जोरबाने ‘इमाम सैय्यद एल्नाकिब इस्लामच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असल्यामुळे मी हे कृत्य केले. मला इमामाच्या घरात घुसून त्याला मारायचे होते. त्याने…
कन्याकुमारी (तमिळनाडू) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ९ एप्रिलच्या रात्री ही तोडफोड करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना…