Menu Close

सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन

छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन ‘श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार विसर्जन करावे’ यासंदर्भात प्रबोधन केले.

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता

समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही एस्.एम्. जोशी पूल, ओंकारेश्वर पूल, तसेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी जनजागृती केली.

महाराष्ट्र : भिवंडी (जिल्‍हा ठाणे) येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या वेळी धर्मांधांकडून दगडफेक

भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आल्‍यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्‍यात आली.

शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक

शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.

उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा केल्यास, श्री गणेशाची कृपा संपादन करता येईल – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्‍ठापना न करण्‍याची अट सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना घाला

मूर्तीकार आणि पीओपीने बनवलेल्‍या मूर्तींचा उपयोग करणारे यांना जरब बसेल, अशा स्‍वरूपाच्‍या दंडाची तरतूद करणे आवश्‍यक आहे. असे केल्‍याने पुढच्‍या वेळेपासून पीओपी मूर्तीच बनवण्‍यात येणार…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत (राजस्‍थान) येथे विविध शाळा आणि गणेशोत्‍सव मंडळे यांमध्‍ये प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत भागातील स्‍थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्‍यामध्‍ये ‘आदर्श गणेशोत्‍सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्‍यात आले. या अंतर्गत समितीच्‍या…

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर गणेशभक्तांकडून नैसर्गिक जलस्रोेतात विसर्जनास प्राधान्य !

सोलापूर येथे छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी २८ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.…

पुणे महापालिकेचे कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल !

मागील अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवण्यात येते, तसेच त्याविषयी प्रशासनाला निवेदनही दिले जाते. या वर्षीही समितीने भाविकांनी शास्त्रानुसार…

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

गणेशोत्सवच नव्हे, तर हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांवर विविध बंधने आणायचे षड्यंत्र आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी याविषयी आवाज उठवला…