Menu Close

ठाणे आणि डोंबिवली येथे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्यासाठी जनप्रबोधन !

गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हिंदु धर्म संस्कृती जोपासत शास्त्रानुसार आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.

मुंबर्इ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम

दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम…

सांगली : हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे ‘आदर्श गणेशोत्सव अभियान’

सांगली येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचने, निवेदने, धर्मशिक्षण विषयक फलक यांचे प्रदर्शन !

अमेरिका : श्री गणेशाचा अवमान करणार्‍या रिपब्लिकन पक्षाची हिंदूंच्या विरोधानंतर क्षमायाचना

अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने…

नाशिकमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचे प्रशासनाकडून कौतुक

हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ नाशिकमध्ये राबवत आहे, या मोहिमेचे स्थानिक प्रशासनाने नुकतेच कौतुक केले.

तेलंगणमधील जनागाम आणि निजामाबाद येथे गणेशोत्सव मंडळांसाठी शिबिराचे आयोजन

तेलंगणमधील जनागाम आणि निजामाबाद येथे गणेशोत्सव मंडळांसाठी अायोजित करण्यात आलेल्या शिबिरात आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन करण्यात आले

तेलंगण येथे ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ याविषयी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन !

तेलंगण राज्यातील यादगिरी गुट्टा भागात तेथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांसाठी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी नुकत्यात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर येथे कृत्रिम हौदात विसर्जन न करण्याविषयी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

नागपूर येथे अनेक ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून आणि स्थानिक गणेशोत्सव मंडळांना भेटून ‘गणेशमूर्तीचे नैसर्गिकरित्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे.

आ. राजेश क्षीरसागर यांच्याकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या गणेशोत्सव मोहिमेचे कौतुक

कोल्हापूर येथे गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना पूर्ण सहकार्य करू ! – आमदार राजेश क्षीरसागर

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या माध्यमातून होत असलेली फसवणूक !

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या कागदी लगदा हा असात्त्विक घटक आहे, तसेच कागदी लगद्याची गणेशमूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे. अशा मूर्तीकडे श्री गणेशाची पवित्रके आकर्षिली जात नाहीत.