हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ नाशिकमध्ये राबवत आहे, या मोहिमेचे स्थानिक प्रशासनाने नुकतेच कौतुक केले.
तेलंगणमधील जनागाम आणि निजामाबाद येथे गणेशोत्सव मंडळांसाठी अायोजित करण्यात आलेल्या शिबिरात आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन करण्यात आले
तेलंगण राज्यातील यादगिरी गुट्टा भागात तेथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांसाठी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी नुकत्यात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर येथे अनेक ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून आणि स्थानिक गणेशोत्सव मंडळांना भेटून ‘गणेशमूर्तीचे नैसर्गिकरित्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे.
कोल्हापूर येथे गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना पूर्ण सहकार्य करू ! – आमदार राजेश क्षीरसागर
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या कागदी लगदा हा असात्त्विक घटक आहे, तसेच कागदी लगद्याची गणेशमूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे. अशा मूर्तीकडे श्री गणेशाची पवित्रके आकर्षिली जात नाहीत.
या वर्षी कृत्रिम हौद बांधणार नाही, तर मातीच्या मूर्ती सिद्ध करणार्या मूर्तीकारांना पारितोषिके देणार आणि सार्वजनिक गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करणार, असे आश्वासन येथील समर्थ…
सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्या भयंकर प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून प्रशासन वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवातील कथित प्रदूषणाविषयी ‘कृत्रिम तलाव’, गणेशमूर्तीदान आणि ‘कागदी लगद्याची गणेशमूर्ती’ या चुकीच्या…
प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीची विक्री करणार्यांवर कारवाई करा : हिंदु जनजागृती समिती
कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, असा निर्णय ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिला असतांनाही शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची सर्रास विक्री केली जात आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आवाहन ऐकल्यावर गर्दी करून जमलेल्या २०० जणांचा स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद !