शिबिरास शहरातील भागवतकार ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर, श्री. प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.…
गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि जळगाव येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’ आयोजित करण्यात आले होते
विविध अनुमत्यांसाठी एक खिडकी योजना चालू करण्यास सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद
थायलंडमध्ये ८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. सहस्रो भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन थायलंडचे…
मावळ भागातील सांगवडे येथे बजरंग दलाचे धर्माभिमानी युवक महाबळेश्वर येथील एका मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्यांना तेथे तोकड्या कपड्यांतील स्त्री-पुरुष देवळात दर्शनासाठी येत असल्याचे आढळून आले.
महानगरपालिकेने भाविकांचा विरोध झुगारून कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ५७ ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले.
कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांची १४ सप्टेंबरला विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती समुद्राच्या खाडीत किंवा दगडांच्या खाणीत टाकून दिल्या जातात, हौदातील पाणी जागेवर सोडून ते जलस्रोतात वा गटारात जाते, एकप्रकारे प्रदूषणासाठी हातभार…
अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर…
९ सप्टेंबरला या गणेशमूर्ती भग्नावस्थेत पाण्यात दिसू लागल्या. काही नागरिकांच्या मते, चिखली पंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात कचर्याप्रमाणे या मूर्ती पडल्या आहेत. ही…