पुण्यातील सांडपाण्यामुळे नद्यांची गटारे झालेली असतांना वर्षाचे ३६५ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी संघटना यांना हिंदूंचा गणेशोत्सव आला की प्रदूषणाविषयी जाग येते.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदू, तेजा जाग रे !’ या विषयावरील नाटिका अन् प्रथमोपचार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा परिसरात विसर्जनाविषयीचे शास्त्र भक्तांना अवगत व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयीचे शास्त्र सांगणारे हस्तफलक घेऊन…
पुणे येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या.
श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला या मोहिमेच्या माध्यमातून धर्मशास्त्रांतर्गत काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगितले गेले. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी देवाची विटंबना रोखण्यासाठी मूर्तीदान…
गणेशोत्सवाच्या काळातील १२ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड येथील विविध घाटांवर ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दान, तर २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे वाकड येथील दगडाच्या खाणीत…
रावेत घाट येथील हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती काही वेळाने तरंगून वर येत होत्या. त्या मूर्तींचे हात, मुकुट भंग पावले होते. या मूर्ती अतिशय अयोग्यपणे हाताळून…
पुणे येथे चिंचवड परिसरात मूर्तीदान उपक्रमाला खीळ बसल्याने व्यथित झालेल्या अंनिसने हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
या मंडळाने सात्त्विक आणि शाडूमातीची मूर्ती बसवली होती. प्रतिदिन दोन्ही वेळा शांत आणि लयबद्धरित्या आरती म्हणण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत मुलींनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली होती.