गणेशोत्सवकाळात येथील अनेक मंडळांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मशिक्षण फलक मंडप परिसरात लावले. या फलकांमुळे भाविकांमध्ये एकप्रकारे धर्मशिक्षणाचे बीज रोवले गेले.
समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे सर्व श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विर्सजन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून अशी मोहीम राबवण्यात येत असून याला…
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती द्यावी, यासाठी ३ सप्टेंबरला येथील…
नसरापूर गावामधील ‘स्वप्नलोक टाऊनशिप’ या वसाहतीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विठ्ठल जाधव यांनी ‘गणेशपूजन अध्यात्मशास्त्र, उत्सवांतील अपप्रकार आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ३१…
हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचा भाग म्हणून शहरातील मानाचा दादा गणपति असलेल्या सोनारवाडी या ठिकाणी सनातन संस्थेच्या संत पू. केवळबाई पाटील आणि उपविभागीय पोलीस…
श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नसतांना डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव आदर्श साजरा करा या मोहिमेच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे आणि वसाहती या ठिकाणी समितीच्या सौ. किरण जैन आणि श्री.…
या नाटिकांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची होणारी छेडछाड, लूटमार, असे प्रसंग घडतांना प्रत्येकाने त्याचा यशस्वी सामना कसा करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता…
वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !
श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक…