पुणे महानगरपालिकेच्या वतीने शतकोत्तर गणेशोत्सव वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम, बोधचिन्ह, ध्वज, संकल्पनेचे गाणे (थीम साँग), भ्रमणभाष अॅप शुभंकर यांचे १२ ऑगस्ट या दिवशी शनिवारवाड्याच्या पटांगणावर…
हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करत असलेल्या ‘शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे वहात्या पाण्यातच होणे आवश्यक आहे’, या मताशी मी सहमत असून तसे होण्यासाठी आपण शहरात…
भाऊ रंगारी मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ भाऊ रंगारी यांनी केला असल्याचे सांगत ‘लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक होत’, या आतापर्यंत शिकवल्या जाणार्या इतिहासाला आक्षेप…
पालिका प्रशासनाने सहकार्य करून कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर या विसर्जनाच्या अशास्त्रीय प्रकारांना फाटा देऊन श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे. कृत्रिम हौद, अमोनियम नायट्रेटचा वापर करून विसर्जन, मूर्तीदान आदी अघोरी पद्धती बंद करून…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांदा बाजारपेठेत उद्भवणार्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी शांतता समिती, बांदा व्यापारी संघ, रिक्शाचालक-मालक संघटना आणि बांदा पोलीस यांची संयुक्त बैठक १० ऑगस्ट या…
राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने
रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जळगाव येथील नांद्रा गावातील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा आणि गणेश उत्सवातील धर्मशास्त्र या विषयावर समितीच्या कु. रागेश्री देशपांडे…
शिरवळ (जिल्हा सातारा) येथे गणेशोत्सव, तसेच दहीहंडी उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात…
राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची होणारी विक्री हा अपराध आहे. श्री गणेशोत्सवाविषयीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे हे केवळ शास्त्रविसंगतच…