पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव आणि अपप्रकार ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी उपस्थित पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. किसनराव…
नगर शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणार्या, तसेच क्रांतीकारकांच्या जीवनपटावर आधारित फलकांचे प्रदर्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी २५ ऑगस्टला असल्याने ऐन…
गणेशोत्सव मंडळांना सर्व प्रकारच्या अनुमती एक खिडकीतूनच उपलब्ध करून देण्याची प्रभावी कार्यवाही सर्व तालुक्यांमधे व्हावी. मंडळांना बंधनकारक केलेली शपथपत्राची अट शिथील करावी. अनुमतीचे अर्ज ऑनलाईन…
पालिका प्रशासनाने १०० टन ‘अमोनियम बायकार्बोनेट’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी बहुतांश मूर्ती विरघळल्याच नाहीत, तर काही मूर्ती विरघळण्यास पुष्कळ दिवस लागले. ‘अमोनियम…
नंदुरबार येथे श्री गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रशासनाला उत्सवात येणार्या अडचणी आणि महामंडळाच्या मागण्या यांचे निवेदन देण्याचा…
छत्री तलावात भरपूर पाणी असतांनाही प्रतिवर्षी त्याच्या बाजूला छोटा कृत्रिम हौद आणि फुग्याचे टब सिद्ध करण्यात येतात. त्यात नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडले जाते.…
शहरातील गणेशोत्सव मंडळांचे प्रश्न सोडवण्याचा मिरज शहर गणेशोत्सव समिती प्रयत्न करेल ! – आेंकार शुक्ल
गणेशोत्सव मंडळांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, तसेच मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्यास रात्रीही अनुमती असावी, गणेशोत्सव काळात ११ दिवस मद्यबंदी असावी .
सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केल्यास…
सायलेन्स झोन असो की, अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या…