Menu Close

गणेेशोत्सवात लावलेल्या क्रांतीकारक आणि धर्मशिक्षण यांच्या माहितीपर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव समितीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स…

कुरुंदवाड नगरपरिषदेकडून दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे अत्यंत खराब पाण्यात पुनर्विसर्जन !

नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती अत्यंत खराब पाणी असलेल्या खंदकात विसर्जित केल्या.

सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की ! सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न !

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजे ! – भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप

गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार, पारंपरिक पद्धतीने आणि वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजेे. तुमच्या मोहिमेला माझा पाठिंबा आहे. मी तुमच्या सोबत आहे. या गोष्टीचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे,…

भाविकांसाठी मूर्तीदान ऐच्छिक विषय ! – कोल्हापूर मनपा उपायुक्तांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी…

शाडूच्या मातीची गणेशमूर्ती घडवणार्‍या ‘गणेश कला केंद्रा’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

गणेश कला केंद्राच्या वतीने वितरीत करण्यात येणार्‍या गणेशमूर्ती प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. सनातन संस्थेचे साधक मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी घडवलेल्या मूर्तींप्रमाणे केंद्राने…

कृत्रिम तलावापेक्षा वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे ! – पंकज बागुल, हिंदु जनजागृती समिती

मागील २ वर्षांपूर्वी शासनाने कृत्रिम तलाव बनवला होता. त्यात बुडून एका हिंदूचा मृत्यू झाला. त्यामुळे कृत्रिम तलाव करू नयेत. हिंदु धर्मानुसार मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित…

गणेशोत्सवातील अपप्रकार टाळून आदर्श गणेशोत्सव साजरा करा ! – विश्‍वजीत चव्हाण

लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, तो उद्देशच आज विस्मृतीत गेला आहे. उत्सवाला आता गालबोट लागून चंगळवाद आणि भोगवाद असे स्वरूप प्राप्त…

नंदुरबार : ७८ गणेशोत्सव मंडळांचा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय !

नंदुरबार येथे हिंदु जनजागृतीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत संघटित झालेल्या ७८ गणेशोत्सव मंडळांचा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय !

अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा निर्णय ऐच्छिक ! – महापौर प्रशांत जगताप

हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम ! धर्मविरोधी कृतींविरोधात लढत राहिल्याने ईश्‍वराचा आशीर्वाद मिळून यश मिळत असल्याने धर्मनिष्ठांनी धर्माच्या बाजूने सतत लढत राहिले पाहिजे,…