Menu Close

जुगार आणि पत्ते खेळणे बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करणार !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिनंदनीय निर्णय !

ठाणे महानगरपालिका आयुक्तांना वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रानुसार योग्य असल्याविषयीचे निवेदन

महानगरपालिका सांडपाण्याच्या शुद्धीची प्रक्रिया न राबवता ते पाणी समुद्रात सोडते. त्यातून नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होतात. त्यावर काहीच कृती केली जात नाही; पण गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी…

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांवर चर्चा करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सकारात्मक प्रतिसाद !

मूर्तीदानामुळे धर्मभावना दुखावतात, तसेच ते धर्मशास्त्रसंमत नाही. तसेच संकलित मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसतात. त्यामुळे देवतांचा अवमान होतो. याला पायबंद घातला जावा.

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना निवेदने

कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती…

कराड येथील मुख्याधिकार्‍यांनी गणेशमंडळांवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात गणेशभक्तांचा भव्य मोर्चा

कराड येथील गणेशभक्त गेली १०० हून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत. आतापर्यंत गणेशमंडळांनी शासनाला सहकार्यच केले आहे; पण कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी गणेशमंडळांच्या…

अंतिमतः गणेशमूर्तींच्या गाळाचे समुद्रातच विसर्जन !

असे आहे तर मग कृत्रिम तलांवाचा घाट नेमका कशासाठी ? त्यातील प्लास्टिक कापडाच्या भ्रष्टाचारासाठी कि पुरोगाम्यांना खुष करण्यासाठी ?

श्रीमंत बाजीराव पेशवे आणि बालगणेश या रूपांतील अशास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध !

यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती…