Menu Close

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन करण्यात आले आहे.

पुणे येथील गणेशोत्सव मंडळात क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ तसेच शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

बावधन, कोथरूड येथे ‘बावधान गणेशोत्सव मंडळा’त १ सप्टेंबर या दिवशी क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले होते, तसेच ‘काळानुसार स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आणि साधनेचे महत्त्व’ या…

‘श्री दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या व्याख्यानाचे आयोजन !

येथील ‘दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी उपस्थितांना…

सोलापूर येथील श्री हिंगुलांबिका मंदिरात भक्तांनी घेतली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’अंतर्गत येथील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिरात हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी महिला यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ घेतली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशपूजाविधीविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन

गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी गणपतीविषयी शास्त्रीय माहिती सांगितली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील ‘स्वरांजली’ दूरचित्रवाहिनीवर गणेशोत्सवाविषयी विशेष मुलाखत प्रसारित !

या मुलाखतीचा २० लाखांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत गणेशोत्सवाची शास्त्रीय माहिती पोचली.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मूर्तीदानासाठी आग्रह करणार नाही ! – सौ. विद्या कदम, मुख्याधिकारी, मलकापूर

या वेळी बहुतांश नगरसेवक, नगरसेविका यांनी ‘श्री गणेशमूर्तीं विसर्जन हे शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच झाले पाहिजे’, असे ठामपणे सांगितले.

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे ‘ऑनलाईन’ प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी…

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यास सण उत्सवांविषयीच्या अयोग्य संकल्पना दूर होऊन त्यांच्याकडून धर्माचरण सहज होईल !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशोत्सवात अनेक हिंदूंच्या घरातील श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसानंतर विसर्जन केले जाते. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरात १९० फिरते हौद ठेवले असून २४७ ठिकाणी श्री गणेशमूर्ती जमा…