Menu Close

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकाठिकाणी घेण्यात आलेल्या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकाठिकाणी घेण्यात आलेल्या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने हिंदूंच्या धर्मभावनांना कवडीमोल ठरवत श्री गणेशमूर्तींची कचर्‍यांच्या गाडीतून केली वाहतूक

चिपळूण, येथील ५ दिवसांचे श्री गणेशमूर्ती विसर्जन होत असतांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना महामारीचे कारण देत काही ठिकाणी कृत्रिम हौद आणि निर्माल्य जमा करण्यासाठी मंडप…

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधामुळे ‘टिम गणेशा’ने ‘अमोनियम बायकार्बोनेट’चे वितरण थांबवले

कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती श्री गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापरून घरीच विसर्जित कराव्यात’, असे हिंदु धर्मविरोधी…

गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर करणार्‍या पुणे मनपा प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का ?

प्रतीवर्षी नित्य विसर्जनाची परंपरा असतांना यंदा कोरोना महामारीच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन फिरता रथ’ अर्थात ‘फिरत्या कृत्रिम हौदा’तील धर्मशास्त्रविरोधी मूर्तीविसर्जन लादले आहे. प्रशासनाने…

गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरते हौद म्हणून कचरापेटीचा वापर

गणेशोत्सवानिमित्त दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून फिरत्या हौदांची सोय करण्यात आली; परंतु ही सोय नसून गणेशभक्तांची चेष्टाच करण्याचा पालिकेचा कारभार उघडकीस आला…

सणांचे मानवीकरण नको !

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्‍या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यावर विशेष परिसंवाद

अशास्त्रीय आवाहनांना गणेशभक्तांनी बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यावर विशेष संवादाचे आयोजन

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. त्या अनुषंगाने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कसा…

श्री गणेशमूर्तींचे पुढील वर्षी विसर्जन करण्याचा मुंबई महापालिकेचा सल्ला !

कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालणारे प्रशासन अन्य धर्मियांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? असा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धर्मशास्त्र जाणणार्‍यांचे मत घेतले…

श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून लालबागच्या राजाची गणेशोत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी !

सध्या दळणवळण बंदीमुळे अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ होत आहेत, आजही आषाढीला श्रीपांडुरंगाचे दर्शन अशाच प्रकारे मिळत आहे. अनेक देवस्थाने धार्मिक परंपरा खंडित न करता शासनाचे सर्व…