Menu Close

मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना !

श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात.

सावरवाडी (ता. राधानगरी) : गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार

श्री गणेशोत्सव मंडळांच्या प्रबोधनानंतर कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा? याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली.

अंबड (जिल्हा संभाजीनगर) येथील शांतता बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अंबड (जिल्हा संभाजीनगर) येथे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर आणि सुग्रिव साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शांतता बैठक पार पडली.

जळगाव : ‘दैनिक लोकमत’ आयोजित आदर्श गणेशोत्सव चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

दैनिक लोकमतच्या कार्यालयात ३० ऑगस्ट या दिवशी आदर्श गणेशोत्सव या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात सनातन…

संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर HJS चे श्री. किरण दुसे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष मुलाखत

गणेशोत्सव साजरा करण्यामागील शास्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेशमूर्ती विसर्जन का करावे यांसह अनेक गोष्टींवर संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर…

मूर्तीदानासाठी बळजोरी करणार नाही ! – मुख्याधिकारी, गडहिंग्लज

श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्‍वासन गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले.

चितेपिंपळगाव (संभाजीनगर) : सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्‍वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रयुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया : सौ. वसुधा चौधरी, हिंदु जनजागृती समिती

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९

कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – मलकापूर येथे निवेदन

गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.

वर्धा येथेही प्रशासनास निवेदन !

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.