गणेशोत्सव साजरा करण्यामागील शास्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेशमूर्ती विसर्जन का करावे यांसह अनेक गोष्टींवर संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर…
श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्वासन गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९
गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.
पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.
सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्या भीषण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान रोखण्याविषयी हिंजसच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी…
येथील उपायुक्त श्री. राम जोशी यांना गणेशोत्सवात होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखली जावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सध्या समाजबांधव नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त आहेत. समाजबांधव झळ सोसत असतांना गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करतांना कृत्रिम सजावट, तसेच बाह्य देखाव्यांभर भर न देता धार्मिक पद्धतीने…
गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाचे चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ करून घेण्यासाठी, तसेच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला आदर्श गणेशोत्सव होण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव…