Menu Close

धर्मविरोधी पर्याय वापरूनही आजतागायत नदीचे प्रदूषण थांबले आहे का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून…

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…

गणेशोत्सवातील अपप्रकार रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार येथे निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्यापासून सिद्ध होणार्‍या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवण्यात यावे या मागणीसह गणेशोत्सव मंडळांना येणार्‍या अडचणींविषयीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी श्री. दिलीप जगदाळे…

मूर्तीदानाच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच : चिपळूण नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे

धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पनेविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच आहे, असे प्रतिपादन चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.…

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणाला घातक : शासनाने शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याची मागणी

वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…

कोल्हापूर महापालिकेने कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्म संकल्पना राबवू नयेत : हिंदूंची मागणी

विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

बेंगळुरू शहरात प्लास्टर ऑफ पॅरीसऐवजी शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्राधान्य

आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य मिळण्यासाठी मूर्तीकारांना साहाय्य करणारी योजना बनवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे !

सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव) येथे ‘सार्वजनिक उत्सव समिती’ची बैठक

उत्सवांचे पावित्र्य वाढावे यासाठी उत्सव मंडळांमधील अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी आणि मंडळांना प्रशासनाकडून येणार्‍या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव), तसेच नंदुरबार येथे…

मुंबई आणि नवी मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरांमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींचा सहभाग

मुंबई येथे भांडुप, मालाड, तर नवी मुंबई येथे खारघर आणि कोपरखैरणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विविध…