Menu Close

पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही ! – मुख्याधिकारी, पंढरपूर

मी स्वतः ‘मूर्तीदान’ ही संकल्पना मानत नाही. पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही, असे आश्‍वासन पंढरपूर येथील मुख्याधिकारी श्री. अभिजीत…

मलकापूर येथे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महिलांच्या वतीने महिला प्रभात फेरी !

प्रदूषणकारी डॉल्बी वापरून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांवर कारवाई व्हावी, तसेच पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण गणेशोत्सव साजरा व्हावा, या मागणीसाठी येथील तनिष्का महिला गट, गणेश भक्त महिला…

कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखण्यासाठी मुलुंड येथे तहसीलदारांना निवेदन !

नैसर्गिक जलाशयापेक्षा कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आणि गणेशमूर्तींचे दान करणे या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी…

माझ्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या घरी शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न करू ! – महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर

प्रदूषण मंडळाच्या सातत्याने आम्हाला नोटिसा येत आहेत आणि त्या संदर्भात आम्हालाही कृती करणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टरच्या श्री गणेशमूर्ती नागरिक खरेदी करतात. त्यासाठी…

सजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना…

गणेशभक्तांनो, गणेशोत्सवातील अपप्रकार टाळा !

जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे म्हणाले, हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारामुळे आज शहरात गणेशभक्तांचे प्रभावी असे संघटन झाले आहे. त्या माध्यमातून गणेशभक्तांच्या अनेक अडचणीही…

सामाजिक संकेतस्थळावर श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांचे जाणीवपूर्वक विडंबन !

हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर जाणीवपूर्वक श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात…

मूर्तीदान नको, तर धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाविकांनी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ३० ऑगस्ट…

परत परत फतवे काढून सरकारी अधिकार्‍यांकडून धर्मशास्त्राची पायमल्ली ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी…