एकाच क्षेत्रात कार्य करणार्या अधिवक्त्यांच्या अधिवेशनात यंदा कुटुंबभावना अनुभवायला मिळाली. सर्वच अधिवक्ते एका ध्येयाने प्रेरित होऊन मनानेही एक झाल्याचे अनुभवायला मिळाले. अधिवक्त्यांमध्ये यंदा औपचारिकता न…
शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यातून…
हिंदु राष्ट्र आपल्याला सहज मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला परमनिष्ठेने कार्य करावे लागेल. या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून सर्व धर्मप्रेमींना असे कार्य करण्याची प्रेरणा मिळो’,…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली…
हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या २ दिवसांच्या हिंदू अधिवेशनात विजयपूर, जमखंडी, महालिंगपूर, ताळीकोट, निडगुंजी, बागलकोट जिल्ह्यांतील २५ ते ३० संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य हे देहलीतील जनकपुरी येथील आर्य समाज मंदिराचे उपाध्यक्ष आहेत. निरपेक्ष राहून कर्म करत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
धर्मनिष्ठ हिंदू आणि अधिवक्ता संघटित झाल्यास हिंदूंना खर्या अर्थाने न्याय मिळेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
२९ जुलै या दिवशी येथील श्री बोरमलनाथ मंदिराच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली. रामनाथी, गोवा येथे जूनमध्ये झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून…
शौर्यजागरण करण्यासाठी वीररसयुक्त गीतांचे गायन करा, शाळांमधून सैनिकी शिक्षण देणे बंधनकारक करण्याची मागणी करा. आपल्याला जेव्हा देहावर नाही, तर मनामध्ये केशरी माळा घालण्याची इच्छा होईल;…