Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल,…

भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार ! 

यापुढील काळात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार जातीव्यवस्था, तसेच संप्रदायाच्या माध्यमातून…

बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढे यावे – अॅड. रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

‘बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची दु:स्थिती आणि भारत शासनाकडून मदतीची अपेक्षा’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेचा वृतांत..

ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत झाल्यास विश्‍वात हिंदु राष्ट्र्र स्थापन होईल – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्‍वात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे मार्गदर्शन महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी केले.

संविधानातील धर्मनिरपेक्षता हा शब्द हटवून सनातन हिंदु धर्माला संविधानिक संरक्षण द्या – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले : साध्वी रेखा बहनजी

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयीही ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले गेले. हा संतांवर झालेला अत्याचार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होऊन संघटितपणे खांद्याला…

गोवंशहत्या हे मुसलमानांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र – अधिवक्ता रणजीत नायर, प्रांत कार्यकारिणी सदस्य, नांदेड

अॅड. रणजीत नायर अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात बोलताना म्हणाले कि, गोवंशहत्या करून यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास भारतियांना भाग पाडून त्या यंत्रांसाठी लागणारे इंधन अरब राष्ट्रांतून…

भ्रष्ट व्यवस्था दूर करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणे म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

आज प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते नि:स्वार्थी आहेत का, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केला.

न्यायालयातून न्याय मिळतो कि निर्णय ? – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

सध्या न्याय नाही, तर न्यायालयातून निर्णय मिळतो, असेच अनुभवायला येते, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी वक्तव्य करण्याच्या विरोधात कायदा हवा – अॅड. पंडित शेष नारायण पांडे, उत्तरप्रदेश

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज देशविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता पंडित शेष नारायण पांडे…