स्पेशल मॅरेज अॅक्ट रहित होण्यासाठी जागृती अत्यावश्यक आहे. गोवा येथे सुरु असलेल्या अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात जोधपूर येथील अॅड. मोती सिंह राजपुरोहित यांनी असे प्रतिपादन…
हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता स्पष्ट करतांना सुनील घनवट म्हणाले की, संभाजीनगर येथे गेल्या मासात झालेल्या दंगलीत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले.
व्यवस्थेला व्यवस्थेनुसार चालण्यासाठी बाध्य करणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य – अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी
रस्त्यावरील प्रार्थनास्थळे हटवण्याच्या संदर्भातही प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा अनुभव आला, असे प्रतिपादन इंडिया विथ विज्डम ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता…
हिंदु धर्मरक्षणार्थ न्यायालयामध्ये प्रविष्ट केलेल्या याचिकांची ‘हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी माहिती दिली
आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ‘हिंदु फ्रटं फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर…
सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतभूमीचे सुपुत्र एकत्रित होत आहेत. ही सर्वांसाठी आनंददायी घटना आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने गोवा येथे २ ते ८ जून २०१८ या कालावधीत होणार्या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’तील विविध संघटनांच्या हिंदुत्वनिष्ठांच्या मार्गदर्शनाचे प्रक्षेपण फेसबूक…
हिंदु राष्ट्राची स्थापना या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदू अधिवेशन’ प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित केले जात आहे. यंदा या अधिवेशनाचे ७ वे…
‘हिंदुत्वा’च्या आधारे हिंदू संघटित झाल्याविना देशाचा विकास अशक्य ! – अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी
‘हिंदु समाजातील विविध घटक, उदा. हिंदु संघटना, संप्रदाय, संत, अधिवक्ते, विचारवंत आदींनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत’, याचे दिशादर्शन या हिंदू अधिवेशनांतून होत…