Menu Close

प्रत्यक्ष कृतीद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला ! – श्री. राजन गुप्ता

संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती…

शासनाकडून हिंदुंच्या अपेक्षा पूर्ण होतांना दिसत नाहीत ! – श्री. पारस राजपूत

देशातील अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक अपेक्षा ठेवून भाजप शासन हिंदुत्वाच्या सूत्रावर काम करेल, तसेच आतंकवादाच्या विरोधात ठोस भूमिका घेईल, असा विचार करून…

स्वातंत्र्यसैनिकांचे अपूर्ण कार्य आम्हाला पूर्ण करायचे आहे ! – हिंदूभूषण ह.भ.प श्याम महाराज राठोड

देशाला उघडपणे आव्हान देणार्‍या शक्ती या देशात कार्य करत आहेत. गाय उघडपणे कापणार्‍यांवर नव्हे, तर गायीला भाकरी देणार्‍यांवर कारवाई होत आहे.

दंगलीच्या वेळी अधिवक्त्यांनी निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे ! – अधिवक्ता चेतन मणेरीकर

धर्मांधांकडून हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात येतात; मात्र पोलिसांचा ससेमिरा हिंदूंच्या मागे चालू होतो. अशा वेळी निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी एकजुटीने आणि ठामपणे उभे राहिले…

हिंदु विधीज्ञ परिषद हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करत राहील ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

माहितीच्या अधिकाराचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वापर करत परिषदेकडून मशिदींवरील अवैध भोंगे उतरवणे, कथित सामाजिक संस्थांचे आर्थिक घोटाळे उघड करणे आदी कार्य गेल्या ५…

निरपराध हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळवून देण्यासाठी हिंदु समाजाने पुढे यायला हवे ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

दंगलीच्या वेळी निरपराध हिंदुत्वनिष्ठांना लागणार्‍या जामिनासाठी हिंदु समाजाने पुढे यायला हवे. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी स्थानिक भागातील हिंदूंची सूची सिद्ध करायला हवी.

मंदिरांना अर्पण केलेल्या भूमीचा योग्य वापर होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावेत ! – अधिवक्त्या अर्चना जी.

भाविक मंदिरांसाठी त्यांची भूमी श्रद्धापूर्वक अर्पण करतात. अर्पण करण्यात आलेल्या भूमीचा धार्मिक कार्यासाठी वापर करण्याचा आग्रह हिंदूंनी धरायला हवा. असे प्रतिपादन तमिळनाडू येथील अधिवक्त्या अर्चना जी.…

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ संघटनात्मकरित्या कार्य करण्याचा अधिवक्त्यांचा निर्धार !

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात १६ जून या दिवशी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाचे सत्र झाले. या सत्रात उपस्थित अधिवक्त्यांनी संघटनात्मकरित्या एकत्र येऊन…

लेखणीच्या ताकदीने पालट घडू शकतो ! – अधिवक्ता हरि शंकर जैन

न्यायालयीन लढ्याचे यश लेखणीद्वारे संघर्ष करून मिळाले असून त्याद्वारे फार मोठा पालट घडू शकतो. असे प्रतिपादन लखनौ येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर…

हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे सरकारी मंदिरांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर चाप ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

हिंदु विधीज्ञ परिषद धर्माच्या बाजूने उभी राहिल्याने धर्मांधांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा आणि धर्मविरोधी कारवायांना चाप बसावा, यांसाठी हिंदु राष्ट्र…