Menu Close

हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यास सज्ज ! – अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी

हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत. हिंदु राष्ट्राची आधारशीला ही समान नागरी संहितेतून ज्या दिवशी लागू होईल, ती हिंदु राष्ट्राची पहिली पायरी असेल. असे…

सनातनच्या ग्रंथांत दिलेल्या सूत्रांनुसार प्रबोधन केल्यामुळे सोनपूर परिसरातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यात १०० टक्के यशस्वी ! – नितीन सोनपल्ली, मध्यप्रदेश

सनातनच्या ग्रंथांमुळे सोनपूर परिसरात होणारे हिंदूंचे धर्मांतर १०० टक्के रोखण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हे अधिवेशनाला आल्यामुळे शक्य झाले. ग्रंथ वाचून तेथील युवकांना धर्मांतराचे षड्यंत्र…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी व्हा ! – अरविंद जैन, मध्यप्रदेश

हनुमंताला त्याच्यातील शक्तीचे स्मरण करून दिल्यावरच त्याने लंकेत जाऊन सीतामातेचा शोध घेतला. हिंदूंनाही त्याच प्रकारे त्यांच्या शौर्याच्या परंपरेचे स्मरण करून देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन…

कोट्यवधी हिंदूंच्या संघटनातूनच अयोध्येत राममंदिराचे निर्माण होईल ! – टी. राजासिंह

लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणायचे दिवस आता गेले आहेत. राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूसंघटन आवश्यक आहे. असे घणाघाती उद्गार प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते तथा तेलंगण राज्यातील…

पुण्यामध्ये सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधातील आंदोलनाला श्रीकृष्णकृपेनेच यश ! – श्री. अभिजीत देशमुख, पुणे

हिंदुत्वनिष्ठांनी केलेला तीव्र विरोध आणि माहिती अधिकाराचा वापर यांमुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांना अवैध कारणांसाठी शासनाने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड ठोठवला. आंदोलनाचे यश…

मंदिर सरकारीकरणातील अपप्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारायला हवे ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्‍वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर…

पुरातत्व विभागाची आतापर्यंतची भूमिका हिंदुद्रोही ! – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच

पुरातत्व विभाग हा वर्ष १८८२ मध्ये ब्रिटीशांनी चालू केला. त्यामध्ये आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. देशात यापूर्वी घडलेल्या घटना आणि हिंदूंची श्रद्धास्थाने…

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये प्रतिमास धर्मशिक्षण दिल्याने हिंदूसंघटनाला आरंभ ! – श्री. बिकर्ण नासकर, हिंदुत्वनिष्ठ, बंगाल

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी…

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध केलेल्या कार्यामुळे समाजामध्ये जागृती होण्यास प्रारंभ ! – अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

समाजामध्ये सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात जागृती वाढत आहे. या कार्यामध्ये  हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग आणि उत्साहही वाढत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच हे अभियान यशस्वी होत आहे.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – डॉ. शिवनारायण सेन, बंगाल

बांगलादेशमध्ये प्रतिदिन तेथील हिंदूंवर अन्याय आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. तेथील हिंदूंची सर्व मंदिरे पाडली गेली आहेत. हे सर्व आघात प्रत्यक्ष भगवंत आणि धर्म यांवर…