सनबर्न फेस्टिव्हलला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांनीच तीव्र विरोध केला. त्यामुळे फेस्टिव्हलच्या आयोजकांना त्या ठिकाणी पुन्हा कार्यक्रमाचे आयोजन करायचे कि नाही, याचा…
भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून वैध मार्गाने संघर्ष करायला हवा ! – श्री. आनंद पाटील, कोल्हापूर
हे राष्ट्र माझे आहे, ही माझी मातृभूमी आहे आणि या समाजाचा मी एक घटक आहे, या दृष्टीने सामाजिक कर्तव्य म्हणून या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे…
तेलंगण राष्ट्र समितीचे शासन हे अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी बहुसंख्यांकांचे आरक्षण आणि सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. त्या भागात चर्च आणि मशीद बनवण्यासाठी तहसील कार्यालयातून तात्काळ…
लोकशाहीतील सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात व्यापक लढा उभारणे अपेक्षित आहे. हा लढाच आदर्श व्यवस्थेच्या दिशेने म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल असेल, असेे मार्गदर्शन हिंदु…
६ व्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील १६ जून या दिवशीच्या लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन या विषयावरील उद्बोधन सत्र झाले.
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
सध्या राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एकूण या प्रकरणात हिंदू हे राममंदिराच्या जागेवरील हक्क सोडणार नाहीत आणि एक इंचही जागा मशिदीसाठी देणार नाहीत.
तमिळनाडूमधील ३८ सहस्रांहून अधिक मंदिरे शासनाने अधिग्रहीत केली आहेत. असे करण्यामागे ‘आर्य ब्राह्मणांची संपत्ती आणि त्यांची संख्या न्यून करणे’, हे कारण होते. १९ व्या शतकात…
देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे, असा निर्धार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.
काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या कह्यात असणारीच मंदिरे शिल्लक आहेत. तेथे धर्मांधांची कट्टरता वाढली आहे. तेथील मूळ काश्मिरी भाषा नामशेष करून ‘उर्दू’ भाषा रूजवण्यात येत आहे.
काश्मिरी हिंदू हे ‘निर्वासित’ नसून ‘विस्थापित’ आहेत. आज केंद्रशासन काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या कुटुंबांना १२ सहस्र रुपये, तर विस्थापित काश्मिरी हिंदूंना मात्र केवळ २ सहस्र रुपये देते.…