Menu Close

अकोला आणि नंदुरबार येथे सहाव्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकार परिषद !

हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा निश्‍चित करण्यासाठी  २१ राज्यांतील संघटना या अधिवेशात एकत्र येत आहेत. हिंदु संघटनांनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्र्राचा उद्घोष या अधिवेशाच्या माध्यमातून…

सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरांकडून गोवा येथील सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला शुभेच्छा !

आजच्या काळात सत्य लिहिणे आणि सांगणे कोणालाही शक्य नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संस्कृतीची जपणूक करत आहेत. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सर्वांना शुभेच्छा !,…

हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता केवळ हिंदु राष्ट्रातच ! – गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…

गोवा येथे होणार्‍या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात…

गोवा येथे षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले.

प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंच्या हिताचे कायदे होईपर्यंत लढा देणे आवश्यक आहे ! – श्री. अमृतेश एन्.पी. अधिवक्ता, उच्च न्यायालय

मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्‍या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय…

धर्मग्लानीच्या लढ्यात धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठी उपासनेची आवश्यकता ! – योगेश व्हनमारे, हिंदु जनजागृती समिती

धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्‍चर्या काय करणार ?…

सनातनच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला निश्‍चित यश मिळणार ! – श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी, करुणेश्‍वर मठ, कर्नाटक

अत्यंत दुर्बल आणि अप्रामाणिक व्यक्ती आपल्या देशाची पहिली पंतप्रधान झाली, हे आपले दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्याचे फळ म्हणूनच आजही काश्मीरच्या हिंदूंवर अमानवीय अत्याचार होत आहेत.…