Menu Close

२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू ! – डॉ. माधव भट्टराय

धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले…

राजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा ! – आमदार टी राजासिंह, तेलंगण

राजकारण हे महामार्गावरील कचराकुंडीप्रमाणे आहे. राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यासाठी अनेक बंधने येतात. राजकारणात गेल्यावर गुलाम बनावे लागते. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात पुष्कळ भेद आहे.

साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशाकडे नेणारा आहे ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, मध्यप्रदेश

राष्ट्रवादासाठी धर्म आणि साधना हेच मूळ आहे. केवळ राष्ट्रवादासाठी नाही, तर जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. यामुळे चित्त निर्मळ होते. राजनीती हा मूळ संस्कृत…

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी गाठला ६४ प्रतिशत आध्यात्मिक स्तर

श्रीलंका येथील हिंदूंची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे श्रीलंका येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सच्चिदानंदन् यांनी त्यांच्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक होण्याचे ठरवले होते; पण हिंदु धर्माप्रतीच्या अभिमानामुळे…

नेपाळी हिंदूंच्या वतीने जागृत नेपाळी संघटने कडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सन्मान

नेपाळ पुनश्‍च हिंदु राष्ट्र व्हावे, या नेपाळी हिंदूंच्या मागणीला अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी ठाम पाठिंबा दिला आहे. या हिंदू अधिवेशनामध्ये नेपाळमधील हिंदुत्ववादी…

देशात सर्वांसाठी एक कायदा आणि एकच राज्यघटना असली पाहिजे ! – पवन केसवानी, प्रबुद्ध नागरिक मंच, छत्तीसगड

हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात एका व्यासपिठावर एकत्र आले, तर गोहत्येसारख्या समस्या नष्ट होऊ शकतात. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे हा विषय…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग !

‘अधर्म मूलं सर्वरोगानाम्’ म्हणजेच ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’ असे प्रसिद्ध वचन आहे. धर्माचरण करण्यासाठी धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. मुसलमान-ख्रिस्ती यांच्याकडे तशी धर्मशिक्षणाची व्यवस्था…

भारतात २४ जून या दिवशी ट्विटरवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय चतुर्थ क्रमांकावर !

सध्या रामनाथी, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू आहे. २४ जून २०१६ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या देशभरातील भक्तांनी ट्वीटर…

गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला धर्माचे कार्य करणे शक्य होत आहे ! – जयराज सालियन, चिरंजिवी युवक मंडळ, दक्षिण कन्नड, कर्नाटक

६ मास सतत पाठपुरावा करून आम्ही ख्रिस्ती युवकाच्या तावडीतून एका हिंदु युवतीला सोडवले. आता आम्ही अनेक हिंदुत्ववाद्यांना सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संघटित करत आहोत. गुरुदेवांच्या कृपेनेच…

धर्मशिक्षणामुळे आपण सिंह असल्याची ओळख पटते ! श्री. विश्‍वनाथ कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम

जेव्हा प्रभु श्रीराम रावणाचा वध करण्यास निघाले, तेव्हा त्यांनीही श्री दुर्गादेवीची पूजा केली होती. पांडव धर्माच्या बाजूने होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतलेच होते.…