Menu Close

धर्मरक्षणाच्या कार्यात साधनेचे पाठबळामुळे यश निश्‍चित ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, ठाणे

डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले.

हिंदूंनी धर्म समजून घेणे, हाच हिंदूंच्या दुःस्थितीवरील खरा उपाय ! – अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी

भारत हा पूर्वी विश्‍वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के…

पुढच्या अधिवेशनात श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांना आणण्याचा निश्‍चय करूया ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

मी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे सत्याला चिकटून राहून जनताद्रोही राज्यकर्त्यांशी लढा दिला. त्यात गुरुकृपेनेच मला यश लाभले. त्यामध्ये मी न्यायालयीन प्रक्रियेतील विधीसंमत अधिकारांचा उपयोग…

न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांचा दुरुपयोग होत आहे ! – अधिवक्ता श्री. गोविंद के. भरतन्, एर्नाकुलम्

आज न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांना हेरून अधिवक्ताच त्याचा दुरुपयोग करत आहेत. त्यासाठी लोकांना न्यायव्यवस्थेचा धर्मासाठी सुयोग्य उपयोग करण्याविषयी अवगत केले पाहिजे.

न्यायालयीन प्रक्रियेचा सुयोग्य उपयोग करून अधिवक्त्यांनी धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी ! – अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर

अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून…

हिंदु राष्ट्रात न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांना समान न्याय असेल ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस, लखनौ

श्री. कमलेश तिवारी यांनी कथित धर्मभावना दुखावणारे वक्तव्य केल्याविषयी गेले ७ महिने कारागृहात टाकले आहे; मात्र त्याच वेळी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आझम खान आणि अकबरुद्दीन…

बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी…

हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यास जगात शांतता नांदेल ! – अधिवक्ता हरिशंकर जैन, अध्यक्ष, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस, उत्तरप्रदेश

देशात निर्माण करण्यात आलेले कायदे अल्पसंख्यांकांना अधिकार देणारे आहेत. या कायद्यांमध्ये हिंदूंच्या संरक्षणासाठी काही नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्यघटनेत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत हिंदूंना न्याय मिळणे…

आजपासून रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर यावर्षीही फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे यंदाचे पाचवे वर्ष…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी…