इंग्रजांनी ‘भारतात रहाणारे वैदिक सनातनी हेच खरे हिंदु असून अन्य हिंदु नाहीत’, असे घोषित केले. त्यामुळे हिंदू विभागले गेले होते. अशा वेळी सर्व हिंदूंना एका…
देशाचे भवितव्य मानल्या जाणार्या युवापिढीचा बुद्धीभेद करण्याचे काम चालू आहे. या षड्यंत्रामागे शहरी नक्षलवाद आहे. साम्यवाद्यांनी जगभरात ९ कोटी ४० लाखांहून अधिक जणांची हत्या केली…
चांगले काम करतांना येणारी संकटे म्हणजे आपली परीक्षा असते. मार्गक्रमण करतांना खड्डे, दरी येते; परंतु आपण ते कसे पार करतो ? हा चिंतनाचा विषय आहे.
हिंदूंवरील अन्याय प्रभावीपणे कसे मांडता येतील, याचा अभ्यास करावा लागेल ! आपल्याला हिंदु राष्ट्र आयते मिळणार नाही, तर ते युद्ध करूनच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला…
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उत्साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्या वंदनीय उपस्थितीत २४ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात हिंदु जनजागृती समिती आयोजित…
केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. येथील राजवाडा सभागृहात धर्मनिष्ठ अधिवक्ता…
रत्नागिरी येथे एक दिवसाच्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ३०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग !
मंदिरे ही सनातन धर्माची आधारशीला आहे, तसेच हिंदूंच्या संघटनाचे हे महत्वाचे केंद्र आहे; मात्र आज सरकारीकरणामुळे मंदिरांचे व्यवस्थापन मंदिर, धर्म, देवता यांविषयी काहीही न वाटणार्या…
आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही…
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात काही जणांचा एक समान प्रश्न असतो, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहेच; मग वेगळे घोषित करण्याची काय आवश्यकता आहे ?’ खरोखर हे…