या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिवानी मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित…
वैचारिक माध्यमातून हिंदु राष्ट्र संकल्पनेला छेद देणार्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन…
तेलंगाणामध्ये हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्वनिष्ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे.
समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला राज्यभरातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३०० हून अधिक…
हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु…
१८ जून या दिवशी रामनाथी (गोवा) येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त रुक्मिणी वल्लभ पीठाचे जगद़्गुरु राम राजेश्वर माऊली सरकारजी महाराज, श्री. नितीन चौगुले,…
हिंदु राष्ट्राचे कार्य कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’च्या विरोधात राष्ट्रविरोधी, धर्मविरोधी, सेक्युलरवादी आदी कार्यरत असले, तरी त्यांचा सामना करण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पांडवांप्रमाणे…
अधिवेशनाच्या सातव्या दिवशी ‘धर्मांतर रोखणे आणि घरवापसीची योजना’ या विषयावर पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, श्री. नितीन चौगुले, श्री. विजय जंगम आणि श्री. मुन्नाकुमार शर्मा यांनी…