Menu Close

कीर्तनाच्या बोलावर तरुण नाचत असल्याचे दाखवून अवमान !

‘झी’ वाहिनी समुहापैकी एक असणार्‍या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीचा प्रसार केला जात आहे. याविषयीचे विज्ञापन ‘झी युवा’ या मराठी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले.…

जंतर मंतर (नवी देहली) येथे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या विरोधात ‘युनायटेड हिंदू फ्रंट’कडून आंदोलन

नवी देहली येथील जंतर मंतर येथे ‘युनायटेड हिंदु फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने केली.

‘ट्विटर’वर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करून अधिवक्त्या दीपिका राजावत यांचा हिंदूंना बलात्कारी दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

देवीच्या उपासकांना बलात्कारी दाखवणार्‍या अधिवक्त्या दीपिका राजावत यांचा यातून पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो. देशात धर्मांधांकडून राजरोसपणे बलात्काराच्या घटना घडत असतांना ते सत्य मांडण्याचे धारिष्ट्य अधिवक्त्या…

लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या HJS च्या मागणीचे समर्थन करत अभिनेत्री पायल रोहतगी यांचे आवाहन

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आहे. आम्ही सनातन धर्माविषयी बोलत आहोत.

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात डेमोक्रॅटिक पक्षाकडून श्री दुर्गादेवीचे विडंबन

हिंदूंच्या देवतांचा निवडणुकीच्या प्रसारासाठी विडंबनात्मक वापर करण्याच्या कृत्याचा भारत सरकारने निषेध करत ते हटवण्याची मागणी केली पाहिजे !

धार्मिक भावना दुखावणार्‍या घरमालकास कायदेशीर नोटीस बजावल्यावर २४ घंट्यांत देवतांची चित्रे काढली !

पॅलेस क्रॉस रोड येथे सी.आर्. सुब्रह्मण्यम् यांच्या घराच्या आवारातील भिंतीवर रस्त्याच्या बाजूने देवतांची चित्रे लावण्यात आली आहेत. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

लक्ष्मीदेवीचा अपमान करणाऱ्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा ! – अभिनेता कमाल आर्. खान

दिवाळीच्या काळात ज्या लक्ष्मीदेवीचे आपण भक्तीभावे पूजन करतो, त्याच देवीचा अपमान करणार्‍या चित्रपटाचे आतापासून होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा…

कर्णावती (गुजरात) येथील आर्चर आर्ट गॅलरीकडून हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांची ऑनलाईन विक्री

हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या काही चित्रांची समावेश ‘archerindia.com/m-f-husain’ या लिंकवर आहे.त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक आणि राष्ट्रीय भावना दुखावलेल्या आहेत’

हनुमानाविषयी अयोग्य चित्रण करणार्‍या ‘चिप्पा ३’ या वेबसीरिजच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट

चिप्पा ३’ या वेबसीरिजमध्ये हनुमानाविषयी अयोग्य पद्धतीचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी या…

(म्हणे) ‘हिंदूंच्या धार्मिक पुस्तकाचा ‘टॉयलेट पेपर’ म्हणून वापर करण्यात काहीही चूक नाही !’

पोलिसांनी म्हटले ‘हिंदु देवतांचा अवमान करण्याविषयी महिला पत्रकाराच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीविषयी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. या व्हिडिओमध्ये आम्हाला अयोग्य काहीच वाटले नाही.’