Menu Close

‘नेटफ्लिक्स’वरील तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान

‘कृष्णा अँड हिज लीला’ या तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान करण्यात आल्याने त्यास विरोधात ट्विटरवरून विरोध केला जात आहे.

अभिनेते आयुष्मान खुराना यांच्याकडून व्हिडिओतून हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न

‘हिंदूंच्या देवता काही करू शकत नाहीत’, असे म्हणणारे अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? याविषयी हिंदूंनी वैध मार्गाने निषेध नोंदवून देवतांचा अवमान…

विनोदी कार्यक्रमातून देवतांना अवमान करणाऱ्या मुनव्वर फारूकी याच्या विरोधात गुन्हा नोंद

विनोदी कार्यक्रम सादर करणारा कलाकार मुनव्वर फारूकी याने एका कार्यक्रमात देवतांचा अवमान केल्यावरून येथील जॉर्जटाऊन पोलीस ठाण्यात अधिवक्ता आशुतोष मिश्रा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला…

‘मंगलम् कर्पूर’ या उत्पादनाच्या विज्ञापनात प्रभु श्रीराम ‘सेल्फी’ काढतांना दाखवून त्याचा अवमान

विविध माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !

कुणीही थुंकू नये, यासाठी देवता आणि धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’ लावण्यावर बंदी घाला : हिंदु जनजागृती समितीची मागणी

कुणीही थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींमधील जिने, संरक्षक भिंती, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी देवता, तसेच धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’…

भिवंडी येथे भिंतीवरील टाईल्सच्या माध्यमातून होणारी हिंदु देवतांची विटंबना हिंदुत्वनिष्ठांनी थांबवली

येथील भंडारी कंपाऊंड भागात असलेल्या ७२ गाळा परिसरातील एका कपड्याच्या कारखान्याच्या भिंतीवर कोणी थुंकू नये अथवा लघुशंका करू नये यांसाठी कारखान्याच्या मालकाने हिंदु देवतांची चित्रे…

‘Super Shakti Metaliks’च्या विज्ञापनातून भगवान इंद्र, विश्‍वकर्मा आणि नारदमुनि यांचा अवमान

‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या इमारतींच्या बांधकामासाठी लागणार्‍या टी.एम्.टी. बार्स (लोखंडी सळ्या) बनवणार्‍या आणि विकणार्‍या आस्थापनाचे दूरचित्रवाहिन्यांवरून विज्ञापन प्रसारित आहे. या विज्ञापनात भगवान इंद्र, विश्‍वकर्मा देवता…

हिंदूंनी #BoycottAmazon ‘ट्रेंड’ केल्यावर अ‍ॅमेझॉनने हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारे ‘टॉयलेट मॅट्स’ हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संघटितपणे अन् वैध मार्गाने केलेल्या विरोधाचा परिणाम !

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाईन विक्रेत्याकडून श्री गणेश लेगिंग्जची विक्री

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाइन किरकोळ विक्रेता मुंडोबुडा आस्थापनाने हिंदु देवता श्री गणेशाची प्रतिमा असणारी योग लेगिंग्ज विक्रीस ठेवून देवतेचे विडंबन केले आहे.

दीपावलीत विखुरलेल्या श्री लक्ष्मीदेवीच्या १४० मूर्तींचे विधीवत विसर्जन

येथील गेंदालाल मिल परिसरातील छत्रपती शिवाजी राजे ग्रुपच्या धर्मप्रेमी युवकांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजू तांबट यांचा ‘फेसबूक’वर पोस्ट केलेला धर्मजागृतीपर लेख वाचला.