Menu Close

इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमातून होणारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन त्वरित थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये हिंदूंच्या देवतांचे मोठ्या भक्ती-भावाने पूजन केले जाते. श्री हनुमान आणि श्री गणेश या दोन्ही देवता सप्तदेवतांपैकी असून त्यांना विशेष महत्त्व आहे.

हिंदूंनो, रामराज्य स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.

प्रशांत भूषण यांच्या विरोधात गोव्यातील साविओ रॉड्रीग्स या ख्रिस्ती संपादकांची तक्रार

भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत भूषण यांच्यावर कडक कारवाई करण्याविषयी ‘गोवा क्रोनिकल’ दैनिकाचे संपादक साविओ रॉड्रीग्स यांनी ४ एप्रिल या दिवशी पोलीस ठाण्यात…

गोवा : विदेशी महिला दुकानदाराने कपड्यांवर लावलेले श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ हटवले

मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्‍लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.

‘बहन होगी तेरी’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकाद्वारे भगवान शिवाचा अवमान

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, हे संतापजनक ! धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी आताच वैध मार्गाने विरोध करून हा अवमान रोखावा !

इटलीच्या लोकांनी एंटी कृष्णा स्क्वॉड बनवले तर योगी आदित्यनाथ यांना कस वाटेल ? : राम गोपाल वर्मा

योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉडला भारतात या स्कॉडला अँटी रोमिओ असे संबोधले जाते, तर इटलीमध्ये अशा स्क्वॉडला अँटी कृष्णा असे नाव दिल्यास…

‘फिल्लौरी’तील हनुमान चालिसा हटवण्याचे सेन्सॉरचे आदेश

अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटावर सेन्सॉरची नजर पडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे.

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…

इंदूर (मध्यप्रदेश) येथे भगवान शिवाचा लेखाद्वारे अवमान करणार्‍या संपादकाला अटक

आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन…