मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, हे संतापजनक ! धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी आताच वैध मार्गाने विरोध करून हा अवमान रोखावा !
योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉडला भारतात या स्कॉडला अँटी रोमिओ असे संबोधले जाते, तर इटलीमध्ये अशा स्क्वॉडला अँटी कृष्णा असे नाव दिल्यास…
अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटावर सेन्सॉरची नजर पडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे.
देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…
उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…
आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन…
अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेले निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर…
कपड्यांची ऑनलाइॅन विक्री करणार्या अमेरिकेतील प्रेमा डिजाईन्स या आस्थापनाने लेगिंग्जवर (महिलांचे विशिष्ट प्रकारचे पायजामे) हिंदूंच्या देवता श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापली होती.
चेन्नई येथील थान्दल पेरियार द्रविडर कझगम् या हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारून त्याचे अश्लाघ्य विडंबन केले आणि हिंदूंच्या…