अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक बांगलादेश सरकारच्या विरोधात आर्थिक निर्बंधांसह कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि काँग्रेस यांच्याशी संपर्क साधण्याच्या दिशेने काम करत…
कालच कॅनडाच्या हिंदू मंदिरावर ‘सीख फॉर जस्टीस’ या संघटनेने आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कॅनडा सरकारने हे सर्व हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व हल्लेखोरांवर…
संजय मरकड यांनी ‘वक्फ बोर्ड बरखास्त करून, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा’, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
मीरारोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी…
अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवरून वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी…
समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान आरंभले आहे. या अंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यात विविध आस्थापनांना भेटी देऊन या अभियानात सहभागी…
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने यावर्षी ‘हलाल’मुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी मोहीम चालू करण्यात आली आहे. या निमित्ताने खेड येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या गाठीभेटी घेऊन…
जागतिक मानवसमुहाने बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा, असे आवाहन ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी केले.
देहलीमध्ये समितीच्या वतीने ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० हून अधिक देशभक्त विचारवंतांनी सक्रीय सहभाग घेतला.
उत्तरप्रदेश येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्या शिवमंदिराची वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून कागदावर नोंद करण्यात आली आहे.