बौद्धिक क्षेत्रात वावरणार्यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक…
ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात असे पाद्री निपजणे, याहून वेगळे काय घडणार ? हिंदु शासनकर्ता असलेल्या राज्यांत कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर होते का ?…
पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एकता कुमारी या शिक्षिकेचे मियां मिट्ठू याने बलपूर्वक अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली आहे. मियां मिट्ठू याने…
एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा प्रकारचा धादांत खोटा आणि मोगलधार्जिणा इतिहास शिकवला जाणे, हा देशातील हिंदूंचा विश्वासघात आहे. याला उत्तरदायी असणार्यांवर भाजप सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात…
हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
शिक्षणक्षेत्रात पालट करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणावी लागेल. मुळात अशा राज्यव्यवस्थेमध्ये केवळ शिक्षणव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आमूलाग्र पालट करण्याची शक्ती असणार आहे. त्यात शिक्षणक्षेत्रासह अर्थ, संरक्षण,…
कुणाला आतंकवादी म्हणावे, हेही न कळलेले काँग्रेसी ! जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला आदराने ‘ओसामाजी’ म्हणणार्या दिग्विजय सिंह यांनी असे विधान करण्यात नवल ते…
‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.
या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.
पाकमध्ये ज्या प्रमाणे ईशनिंदा करणार्यांना फाशीची शिक्षा देतात, तशीच शिक्षा आता भारतातही हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना देणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान…