मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती याचिकेमध्ये श्रीकृष्णजन्मभूमी परिसरात असलेली इदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
लव्ह जिहाद काय आहे, हेच ठाऊक नाही, असे एका नेत्याने पूर्वी म्हटले होते, आता लव्ह जिहाद काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले असेल, अशी अपेक्षा…
श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची आहे. त्यासाठी हिंदू पोळी भाजतील किंवा अन्य काही करतील, हा त्यांचा प्रश्न आहे. धर्मांधांनी त्याविषयी बोलण्यापेक्षा ही भूमी हिंदूंना नम्रपणे परत द्यावी !
नूर हसन याने स्वतःची हिंदु पत्नी, मेहुणी आणि सासू यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून विवाह केल्यावर काय होते ?,…
‘हिंदु विश्व’ या नियतकालिकाच्या ‘लव्ह जिहाद’ विशेषांकामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचाही लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांची राजवट असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मतांच्या राजकारणामुळे आतापर्यंतची सरकारे लव्ह जिहादचे प्रकार रोखू शकलेली नाहीत,…
तिरुपती बालाजी मंदिरात अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत पालट नाही : तिरुमला तिरुपति देवस्थानम्
इथे अहिंदूंना श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून द्यावे लागते. देवस्थानम्’चे अध्यक्ष हे ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचे काका असल्याने ते जाणीवपूर्वक असे लिहून घेण्याचे टाळत आहेत, असे कुणी…
पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या सिंध प्रांतातील अहसान-उल्-तालीम या मदरशाने कराची शहरातील एका सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमात १७१ हिंदूंचे धर्मांतर केले, अशी माहिती दिली.
एका अधिकोषातील माजी अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. टी.आर्. रमेश यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय…
विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या, तसेच गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात…