Menu Close

(म्हणे) आता काशी, मथुरा अशीही चर्चा चालू झाल्याने देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार, याची काळजी वाटते : शरद पवार

अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हिंदूंकडून मोगल आक्रमणकर्त्यांनी विध्वंस केलेली हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे काशी आणि मथुरा यांचेही पुनर्निर्माण व्हावे, अशी उत्स्फूर्त भावना प्रकट होत…

हिंदूंच्या मागण्यांसाठी वावुनिया (श्रीलंका) येथे हिंदूंची भव्य मिरवणूक

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सचितानंदनजी, शिवसेनाई यांच्या नेतृत्वाकाली सर्व हिंदु संघटनांनी शासनाकडे ६ कलमी मागण्या मांडत लंकेतील वावुनिया येथे एक भव्य मिरवणूक काढली. यात सुमारे…

मुसलमान नागरिक आणि सुलतान यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्यावरून भारतीय अभियंत्याला संयुक्त अरब अमिरातीत शिक्षा आणि दंड

हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही ! इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा !

कलंक पुसला !

मागील २८ वर्षे हिंदूंना ‘धर्मांध’, ‘शांतता भंग करणारे’, ‘उन्मादी कृत्य करणारे’ ‘समाजविघातक’ असे म्हणून सातत्याने हिणवण्यात आले. असे म्हणणार्‍यांची तोंडे बंद झाली आहेत.

तिरुपती येथील श्री व्यंकटेश्‍वर कला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. ख्रिस्तोफर यांची नेमणूक

हिंदूंच्या धर्मस्थानाच्या असणार्‍या महाविद्यालयाचे प्राचार्य अन्य धर्मीय कशाला ? या पदासाठी एकही हिंदु व्यक्त पात्र नाही का ?

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचे कट कारस्थान !

‘ब्राह्मण संस्कृतीने मागासवर्गियांच्या केलेल्या पिळवणुकीचा उत्कृष्ट नमुना’, असा लुईस फ्राईस् या ख्रिस्ती पाद्रीने लिहिलेला पोर्तुगीज भाषेतील ग्रंथ पोर्तुगालच्या संग्रहालयात आहे. त्यात कथित ब्राह्मणी कारस्थानावर प्रकाश…

‘द प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट १९९१’ रहित करावा : वसीम रिझवी

‘द प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट १९९१’ रहित करावा ! एक मुसलमान व्यक्ती अशा प्रकारची मागणी करते; मात्र देशातील एकतरी हिंदु लोकप्रतिनिधी किंवा केंद्र आणि राज्य…

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी !

मथुरेमध्ये ज्या ठिकाणी श्रीकृष्णमंदिर आहे, ते कंसकाळात ‘मल्लपुरा क्षेत्र’ नावाने ओळखले जात असे. तेथे कंसाचे कारागृह होते. याच ऐतिहासिक ठिकाणी साक्षात् भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार…

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीच्या याचिकेवर ३० सप्टेंबरपासून सुनावणी

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती याचिकेमध्ये श्रीकृष्णजन्मभूमी परिसरात असलेली इदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

कानपूर : लव्ह जिहादसाठी पाकिस्तानी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’कडून कोट्यवधी रुपयांचा अर्थपुरवठा ! – विशेष अन्वेषण पथकाची माहिती

लव्ह जिहाद काय आहे, हेच ठाऊक नाही, असे एका नेत्याने पूर्वी म्हटले होते, आता लव्ह जिहाद काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले असेल, अशी अपेक्षा…