चिपळूण, येथील ५ दिवसांचे श्री गणेशमूर्ती विसर्जन होत असतांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना महामारीचे कारण देत काही ठिकाणी कृत्रिम हौद आणि निर्माल्य जमा करण्यासाठी मंडप…
कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.
Contacted on phone | | | | | | 2024-05-09 | 2020-08-26 | | |
प्रतीवर्षी नित्य विसर्जनाची परंपरा असतांना यंदा कोरोना महामारीच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन फिरता रथ’ अर्थात ‘फिरत्या कृत्रिम हौदा’तील धर्मशास्त्रविरोधी मूर्तीविसर्जन लादले आहे. प्रशासनाने…
कराची (पाकिस्तान) येथील लायरी भागात स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आलेले श्री हनुमान मंदिर पाडण्यात आले. धर्मांध असो कि बांधकाम व्यावसायिक, हिंदूंची मंदिरे पाडण्यात येतात आणि पाक सरकार…
गणेशोत्सवानिमित्त दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून फिरत्या हौदांची सोय करण्यात आली; परंतु ही सोय नसून गणेशभक्तांची चेष्टाच करण्याचा पालिकेचा कारभार उघडकीस आला…
भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या प्रकरणी आरडाओरड करणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी गप्प का बसतो ?
इस्लामिक स्टेटची श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या एका मासात आतंकवादी आक्रमणाची योजना होती. गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी दिली आहे की, आतंकवादी श्रीराममंदिराच्या निर्णयाचा सूड घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य…
सिद्धिविनायक मंदिर न्यासाने राज्य सरकारला केलेल्या १० कोटी रुपयांच्या साहाय्याविषयी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. कोरोनाचे संकट आणि शिवभोजन योजना यांसाठी न्यासाने प्रत्येकी ५…
कोरोनाचे विषाणू शरिरात जाऊन आपल्याच शरिरातील आपल्याच पेशींना कोरोना विषाणूमध्ये परिवर्तित करतात आणि स्वत:ची संख्या वाढवतात. स्वत:लाच शत्रू करून टाकणारा हा कोरोना विषाणू आणि नक्षलवाद,…