Menu Close

पुरी (ओडिशा) प्रशासनाकडून बागला धर्मशाळेच्या भूमीवरील ६ प्लॉट्सची विक्री

पुरी येथील प्रशासनाकडून बागला धर्मशाळेच्या भूमीवरील ६ प्लॉट्सची विक्री ५ ते १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आली. प्रशासनाने श्रीजगन्नाथ मंदिराच्या आजूबाजूची भूमी सुशोभीकरणासाठी कह्यात…

सणांचे मानवीकरण नको !

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्‍या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात.

अभिनेत्री कंगना राणौत यांनी अभिनेता आमीर खान यांना सुनावले

अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…

बहरीनमधील सुपरमार्केटमध्ये बुरखाधारी धर्मांध महिलेने खाली फेकल्या श्री गणेशाच्या मूर्ती !

धर्मांध महिलेच्या या कृत्यामुळे १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याविषयी केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ बहरीन सरकारकडे अधिकृत निषेध नोंदवून त्यास समज देणे अपेक्षित होते…

मंदिरातील कर्मचार्‍यांकडूनच मंदिर परिसरात मांस आणि मद्य यांचे सेवन : चौकशीचा आदेश

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ‘सरकारला केवळ मंदिरांतील पैशांशी देणेघेणे असल्यानेच ते मंदिरांतील अन्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे मंदिरात चुकीच्या गोष्टी घडतात’, असे कुणाला…

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने कोतवाली पोलिसांच्या साहाय्याने चितगाव महानगरमधील गरीब अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका केली. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे…

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

बंगाल : श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी आयोजित केलेल्या पूजा पोलीस आणि धर्मांध यांनी आक्रमण करून रोखल्या

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्याच्या…

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा रातोरात हटवला : गावात तणावाचे वातावरण

मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…

राष्ट्रविरोधी प्रवृत्तींचा विरोध अन् ‘सुराज्य अभियान’ याविषयांवर ‘हिंदुराष्ट्र अधिवेशना’त मान्यवरांची भाषणे

लाखो एकर भूमी लुटणार्‍या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर; हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च…