अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे…
कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालणारे प्रशासन अन्य धर्मियांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? असा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धर्मशास्त्र जाणणार्यांचे मत घेतले…
येथील छतौना बाजाराजवळील वीर बाबा मंदिराच्या परिसरात एका बालयोगी साधूंचा मृतदेह एका झाडावर लटकलेला आढळून आला. बालयोगी सत्येंद्र आनंद सरस्वतीजी महाराज असे त्यांचे नाव आहे.…
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी वर्ष २०२०-२१ करता राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी…
हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांवर अनेक पुस्तके लिहिल्याचा दावा करून स्वतःला ‘तज्ञ’ म्हणवून घेणारे देवदत्त पटनायक यांनी सामाजिक माध्यमांतून हिंदु देवतांचा अवमान केला आहे.
19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का…
इस्लामिक स्टेटने केरळमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या ‘जनम टीव्ही’ या वाहिनीच्या सर्व कर्मचार्यांना ‘इस्लाममध्ये धर्मांतर करा अथवा मरण्यास सिद्ध व्हा’ अशी धमकी दिली आहे.
ढाका पोलिसांच्या ‘काऊंटर टेररिझम अँड ट्रांसनॅशनल क्राईम’च्या (सीटीटीसीच्या) शाखेने येथे २५ वर्षीय आयशा (पूर्वश्रमीची प्रज्ञा) नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी बंदी घालण्यात आलेली…
अफगाणिस्तानमध्ये शीख आणि हिंदू यांच्यावर होणार्या धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांच्या आक्रमणांमुळे येथील ७०० शीख आणि हिंदू यांना भारत सरकार भारतात आणून त्यांना आश्रय देणार…