मंदिर सरकारीकरणामुळे मंदिराची संपत्ती सरकारकडे जाते आणि त्याचा वापर अन्य कामांसाठी केला जातो. त्यामुळेच आता मंदिर व्यवस्थापनाकडे मंदिराचा खर्च भागवण्यासाठी असे प्रयत्न करावे लागत आहेत,…
हिंदु साधूंना पद्धतशीरपणे संपवण्याचे षड्यंत्र चालू झाल्याचे दिसून येत आहे. यामागे कोण आहे, याच्या मुळापर्यंत जाऊन षड्यंत्राचा शोध घ्यायला हवा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने…
पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूमध्ये पाकचे गृहनिर्माण मंत्री तारिक बशीर चीमा यांच्या देखरेखीमध्ये येथील अल्पसंख्यांक हिंदूंची घरे बुलडोजरने पाडून हिंदूंना बेघर करण्यात आल्याची घटना समोर आली.
कोमिल्ला जिल्ह्यातील ललितशहर गावात रहाणार्या नीताई चंद्र दत्त यांच्या कुटुंबावर धर्मांधांच्या एका गटाने १९ मे या दिवशी दुपारी धारदार शस्त्रांंनी आक्रमण करून कुटुंबातील ७ सदस्यांना…
कोरोना महामारीमुळे आलेल्या गंभीर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबीना) मंडळाच्या अधिपत्याखालील मंदिरांमधील सर्व अतिरिक्त दिवे आणि पारंपरिक पितळीची भांडी लिलावाद्वारे विक्री करण्याचा…
भाविकांनी श्रद्धेने मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या पैशांची मागणी करण्यापेक्षा राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून देशाचा लुटलेला पैसा गोरगरिबांना वाटण्याची मागणी का केली जात नाही ?
लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची असलेली नितांत आवश्यकता आता तरी जाणा !
सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या…
‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मध्ये (ऑनलाईन मालिकेमध्ये) धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अभिनेत्री तथा या मालिकेच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी आणि त्यातील प्रसंग काढून टाकावेत,…
ऑनलाईन किराणा साहित्य विकणार्या बिग बास्केट या आस्थापनाने काही दिवसांपूर्वी तिच्या ग्राहकांना सांगितले होते की, येथे केवळ हलाल मांस विकले जाईल. यानंतर या आस्थापनावर सामाजिक…