Menu Close

सरकारीकरण झालेल्या मंदिरांकडून १० कोटी रुपये घेण्याचा तमिळनाडू सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित

मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात वैध मार्गाने कृती करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! असे प्रयत्न प्रत्येक जागृत हिंदूने केले पाहिजे !

पेरियामबलम् (केरळ) : श्रीकृष्ण आश्रमात ध्वनीक्षेपकावरून नामजप न करण्याची धर्मांधांची धमकी

देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का…

भगव्या टोप्यांमुळेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई ! – भाजपचे खासदार अरविंद धर्मापुरी

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहाणारे खासदार अरविंद धर्मापुरी यांचे आभार ! प्रत्येक धर्मप्रेमी हिंदु लोकप्रतिनिधीने हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे राहिल्यास हिंदुद्वेष्ट्यांना त्यांच्यावर खोटे आरोप…

धर्माधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्थेला विरोध करा : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्था ही अल्पसंख्यांकांची हुकूमशाही आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात निर्माण होत असलेल्या धर्माधारित हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…

तमिळनाडू सरकारच्या निर्णयास धर्मप्रेमींकडून ट्विटरद्वारे प्रखर विरोध

तमिळनाडू सरकारने राज्यातील ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी…

(म्हणे) महसुलासाठी मद्यविक्रीला अनुमती देण्याऐवजी देवस्थानांचे पैसे बिनव्याजी वापरा !

हिंदूंच्या देवस्थानांच्या संदर्भात मात्र धर्माचार्यांशी चर्चा न करता लोकप्रतिनिधी मनमानी समादेश देतात. तोही केवळ हिंदूंना देतात ! अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांविषयी अशी मागणी स्वतःला निधर्मी म्हणवणार्‍या…

हरिद्वार (उत्तराखंड) येथे हिंदु असल्याचे सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या धर्मांधाला अटक

तिने प्रेम केले, त्याने धोका दिला ! अशा घटनांविषयी तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी किंवा प्रसारमाध्यमे बोलत नाहीत; मात्र हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’चे नाव घेतले की, त्याला लगेच…

विनोदी कार्यक्रमातून देवतांना अवमान करणाऱ्या मुनव्वर फारूकी याच्या विरोधात गुन्हा नोंद

विनोदी कार्यक्रम सादर करणारा कलाकार मुनव्वर फारूकी याने एका कार्यक्रमात देवतांचा अवमान केल्यावरून येथील जॉर्जटाऊन पोलीस ठाण्यात अधिवक्ता आशुतोष मिश्रा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला…

साधूंची हत्या करणार्‍या दोषींना कठोर शिक्षा करावी ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

ही घटना द्वारका पीठाच्या धार्मिक क्षेत्रामध्ये घडलेली असल्याने आम्ही महाराष्ट्र सरकारला पत्राच्या माध्यमांतून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहोत – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती