शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात…
जेएन्यू विद्यापिठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळ्याखाली आक्षेपार्ह लिखाण करणार्या समजविघातक प्रवृतींची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे निवेदन रायगड उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री…
बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि…
शबरीमला मंदिरात जाणार्या महिलांना सरकार रोखणार नाही; मात्र त्याच वेळेस त्यांना सुरक्षा देण्याचीही कोणती योजना नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा हीन पातळीला जाऊन अनादर करणार्यांची खासदारकी रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्वर जगद्गुरु…
‘आम्हाला आमची साडेचार लाख मंदिरे परत हवी आहेत’ अशी मागणी हिंदू गेली अनेक शतके करत आहेत ! याविषयी ओवैसी बोलतील का ?
राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.
जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे…
कार्तिकी यात्रेच्या काळात १२ नोव्हेंबरपर्यंत भाविकांना नामदेव पायरी आणि परिसरात नारळ वाढवण्यास बंदी घातली आहे. नारळाच्या करवंट्यांमुळे या भागात कोणतीही दुर्घटना होऊ नये