Menu Close

बांगलादेशामध्ये काही अज्ञातांकडून काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि…

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना रोखणार नाही आणि संरक्षणही देणार नाही ! – केरळ सरकार

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना सरकार रोखणार नाही; मात्र त्याच वेळेस त्यांना सुरक्षा देण्याचीही कोणती योजना नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.

इमारतीला घुमट असेल, तर ती मशीद आणि घाणेरड्या मूर्ती असतील, तर ते मंदिर : खासदार थोल थिरुमावलवन्

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा हीन पातळीला जाऊन अनादर करणार्‍यांची खासदारकी रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

मुसलमानांना दिलेली भूमी आतंकवाद्यांचे मुख्य ठिकाण होईल : स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्‍वर जगद्गुरु…

राममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार ! – विहिंप

राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून तिचे जतन करा !

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे…

कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल मंदिर परिसरात नारळ वाढवण्यावर बंदी

कार्तिकी यात्रेच्या काळात १२ नोव्हेंबरपर्यंत भाविकांना नामदेव पायरी आणि परिसरात नारळ वाढवण्यास बंदी घातली आहे. नारळाच्या करवंट्यांमुळे या भागात कोणतीही दुर्घटना होऊ नये

त्रिपुरामध्ये ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची छळ करून हत्या !

पीडित मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ‘होली क्रॉस’ शाळेचे पाद्री लेन्सी डिसोझा आणि मुख्य आरोपी बुलचुंग हलम यांना अटक केली आहे. हलम आणि पाद्री डिसोझा…

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे १२ गायींचे कत्तलीपासून रक्षण

कराड येथील जनावरांच्या बाजारात एका टेम्पोत १२ गायी विक्रीसाठी घेऊन जातांना गोरक्षक श्री. प्रतीक ननावरे आणि श्री. वैभव जाधव यांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी ही घटना…