येथे एका मॉलमध्ये मंजुनाथ नावाच्या एका हिंदु तरुणाने हिंदु राष्ट्र आणण्याविषयी विधान केल्यावर त्याला मोईनुद्दीन सवफान, अब्दुल रहिम आणि अन्य एक धर्मांध यांनी मारहाण केली.
केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
हिंदूंच्या सणांच्या वेळी नियम बनवणारे काँग्रेस सरकार मोहरम किंवा ईद या सणांच्या वेळी नियमावली बनवतात का ?
धाराशिव येथे होणार्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मोपदेशक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे…
काश्मीरमध्ये बंद असणारी मंदिरे आणि शाळा यांचे सर्वेक्षण करण्यासाठी अन् ती पुन्हा उघडण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी…
हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. सनातन वैदिक धर्मानुसार जेव्हा आचरण व्हायचे, तेव्हा प्राचीन काळी देश प्रगतीपथावर होता. हिंदुबहुल देशात हिंदुत्वालाच देशविघातक ठरवणे, हा थरूर…
अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंचे श्रद्धाभंजन करणार्या अंनिसकडून प्रशिक्षण घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास खर्या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल आणि ते नीतीवान बनतील !
‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचा अधिकार) या संघटनेच्या वतीने नवी देहलीत २१ सप्टेंबर या दिवशी ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
विमा उतरवण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्या एल्.आय.सी.च्या सरोज या एजंटला पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या सतर्कतेमुळे तिच्या कारवाया उघड झाल्या. विमा उतरवण्याच्या बहाण्याने ती लोकांच्या आर्थिक…
रेल्वेस्थानक परिसरात अन्य पंथियांचे प्रार्थनास्थळही आहे. त्याचाही प्रवाशांना त्रास होतो; मात्र त्याला प्रशासन हात लावत नाही, हे लक्षात घ्या !