बंगालच्या मालदा जिल्ह्यातील ‘अदीना’ मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते. शेकडो वर्षांपूर्वी येथील मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली आहे. तेथे अजूनही मंदिरांचे अवशेष दिसून येतात. आता…
भारतात शासनाचे एफ्.एस्.एस्.ए.आय. तसेच एफ्.डी.ए. हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये शुल्क घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत.
बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु संघटनांनी भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्यांना दिले. यासह ‘गझवा-ए-हिंद’चा फतवा जारी करणार्या दारुल उलूम संघटनेवर बंदी…
सकाळी १०.३० वाजता जळगाव महानगरपालिकेच्या समोर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली…
देहली विकास प्राधिकरणाने राज्यातील ‘मजनू का टिला’ भागातील हिंदु निर्वासित शिबिर हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या १६० हिंदु कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट निर्माण…
बांगलादेश येथे मालीबाटा विश्वबंधू सेवाश्रम मंदिरात पुजारी म्हणून काम करणार्या वृद्ध महिला पुजार्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मंदिरात गेलेल्या लोकांनी मंदिरातील दानपेटी आणि कपाट उघडे…
छत्तीसगड येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर ख्रिस्त्यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे पोचून…
द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी भगवान श्रीराम आणि रामायण यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ भाजपचे नेते अमित मालवीय यांनी एक्स वर प्रसारित केला आहे. यात ए.…
मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करण्यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आली. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते…