Menu Close

हिंदूंनी साधना करणे, धर्मशिक्षण घेणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

आपल्या जीवनात येणार्‍या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती आणि उपाययोजना साधनेमुळे मिळते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपली जलद आध्यात्मिक उन्नती होते.

आगोंद येथील श्री हनुमान मंदिराचे अर्धवट स्थितीतील बांधकाम एका ख्रिस्त्याने पाडल्याने हिंदूंमध्ये संताप !

एका हिंदूने ख्रिस्त्यांचे श्रद्धास्थान पाडले असते, तर निधर्मी प्रसारमाध्यमांनी याचे आंतरराष्ट्रीय वृत्त बनवून भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचे चित्र रंगवले असते, हे लक्षात घ्या !

जावेद अख्तर यांनी ३ दिवसांत क्षमा न मागितल्यास त्यांना घरात घुसून मारू !

गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरख्यासमवेत घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवनसिंह सोलंकी यांनी ‘३ दिवसांत क्षमा…

भारताविषयी खोटा इतिहास प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे ‘@Trueindology’ हे खाते ट्विटरकडून बंद

भारताच्या इतिहासाची हेतूपुरस्सर खोटी माहिती प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे आणि त्यांच्या चुका दाखवून देणारे ‘@Trueindology’ हे ट्विटर ‘अकाऊंट’ (खाते) ट्विटरने बंद केले आहे. या ‘अकाऊंट’चे…

हडपसर (पुणे) : नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !

हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

बापसोरा, बेतुल येथे स्थानिक फादरच्या चिथावणीवरून तुळशीवृंदावन तोडल्याची हिंदूंची तक्रार

बापसोरा, बेतुल येथील वेताळ देवस्थानच्या प्रांगणातील तुळशीवृंदावन २७ एप्रिलच्या मध्यरात्री दोन हेल्मेटधारी व्यक्तींनी तोंडले. यावरून वेताळ देवस्थानच्या भक्तांनी गोवा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस या ठिकाणी…

उपेंद्र कुशवाह यांच्याकडून भाजपवर टीका करतांना माता सीतेवर आक्षेपार्ह विधान

भाजपवर टीका करण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना अन्य उदाहरणे देता आली असती; मात्र त्यांनी माता सीतेची भूमिका करणार्‍या व्यक्तीवर टिप्पणी करून माता सीतेचा अवमान केला आहे.…

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवाकडून स्वामी चिदानंद पुरी यांचा अवमान

हिंदुद्वेषी माकपकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? पाद्री, इमाम, मौलवी यांचा अवमान करण्याचे धाडस कधी माकप दाखवतो का ?

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारे शुल्क त्वरित रहित करा : सिंधुदुर्गातील हिंदूंची मागणी

आरतीमध्ये सहभागी होणासाठी प्रत्येक भक्तांकडून श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड १ सहस्र रुपये शुल्क आतापर्यंत आकारत होते, तो दर आता २ सहस्र रुपये असणार आहे,अशी…

उच्च न्यायालयाकडून सरकारला ‘हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई का देण्यात येऊ नये ?’, अशी नोटीस !

हिंदुत्वनिष्ठांना अकारण शहरबंदीचा आदेश काढून त्यांना नाहक त्रास देणार्‍या पोलिसांसह सरकारमधील उत्तरदायींवर कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी का करू नये ?