Menu Close

केरळमध्ये वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने महिला पोलीस अधिकार्‍याला जिवंत जाळले !

मावेलिक्कारा (केरळ), येथे ३४ वर्षीय पोलीस अधिकारी सौम्या पुष्पाकरन् यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजाझ नावाच्या वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अटक केली…

कर्नूर (आंध्रप्रदेश) जिल्ह्यातील श्रीलक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराजवळ अवैधरित्या चर्चची उभारणी

कर्नूर जिल्ह्यातील श्री लक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराच्या जवळ ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून अवैधरित्या चर्चची उभारणी करण्यात येत आहे. हिंदूंचे पौराणिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण टेकड्यांनी…

शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा ‘पशूवैद्यक’ असा उल्लेख !

सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा उल्लेख चक्क ‘पशूवैद्यक’ असा करून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे…

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात होणारे खासगी अभिषेक बंद करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय !

१२ जूनपासून या निर्णयाची कार्यवाही चालू केली असून ज्यांना देवीला अभिषेक करावयाचे आहेत, त्यांनी देवस्थान व्यवस्थापन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.…

माझा आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍या काँग्रेसला शिक्षा मिळाली : स्वामी असीमानंद

जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून…

संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

एम्आयएम्चे इम्तियाज जलील खासदारपदी निवडून आल्यावर धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली.…

विरार येथे साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी

विरार (पालघर) येथील गजबजलेल्या परिसरातील प्रसिद्ध साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे. १९ मे या दिवशी दुपारी ही घटना घडली.

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, दुधात भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, भारतात राहून…

रेकी करून श्री वज्रेश्‍वरी मंदिरात दरोडा टाकणार्‍या ५ जणांना अटक, ३ पसार

पुन्हा मंदिरांच्या निधीवर डोळा ठेवण्याचे कोणाचे धाडस होऊ नये, यासाठी या दरोडेखोरांना सरकारने कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे ! 

अयोध्येतील श्री सीताराम मंदिरामध्ये सलग तिसर्‍या वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन

हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? धार्मिक सौहार्द…