Menu Close

अमळनेर (जळगाव) : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव…

अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा…

‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीवर ओढवली भयाण परिस्थिती

रमजान जावेद या धर्मांधाने ऋतुजा बोभाटे हिच्याशी बळजोरीने विवाह केला. लग्न झाल्यावर रमजान जावेद तिला नांदवायला सिद्ध नसल्याने ती पुन्हा माहेरी आली. ऋतुजा हिने दिलेल्या…

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या पदाधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होतात, हे लक्षात घ्या ! या हत्यांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हेही तितकेच…

श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील मौल्यवान दागिने, वाहिक वस्तू आणि पुरातन काळातील नाणी गहाळ

महाराष्ट्राची कुलदेवता असणार्‍या श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागिने, वाहिक वस्तू आणि पुरातन काळातील नाणी गहाळ झाली आहेत, हे धक्कादायक वास्तव पदभार हस्तांतराच्या वेळी उघड…

नांदेड : आमदार टी. राजासिंह यांच्या अटकेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

तेलंगण येथील अंबरपेट येथे अनधिकृत मशिदीच्या उभारणीस विरोध करण्यासाठी गेलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून त्यांच्या समवेत अतिरेक्याप्रमाणे वर्तणूक…

भिवंडीतील श्री वज्रेश्‍वरीदेवीच्या मंदिरावर दरोडा !

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्‍वरीदेवी मंदिरात १० मे या दिवशी पहाटेच्या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून…

मुंबई : खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी धर्मप्रेमींकडून निवेदन

दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे…

हिंदूंनी साधना करणे, धर्मशिक्षण घेणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

आपल्या जीवनात येणार्‍या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती आणि उपाययोजना साधनेमुळे मिळते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपली जलद आध्यात्मिक उन्नती होते.

आगोंद येथील श्री हनुमान मंदिराचे अर्धवट स्थितीतील बांधकाम एका ख्रिस्त्याने पाडल्याने हिंदूंमध्ये संताप !

एका हिंदूने ख्रिस्त्यांचे श्रद्धास्थान पाडले असते, तर निधर्मी प्रसारमाध्यमांनी याचे आंतरराष्ट्रीय वृत्त बनवून भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचे चित्र रंगवले असते, हे लक्षात घ्या !