‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा कसा करत आहात ?’ असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन…
मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही, असे विधान माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी एका कार्यक्रमात केले.
देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी श्री. मोहन गौडा यांनी केली. ते हिंदु जनजागृती समिती आणि देवस्थान महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
मंगळुरू येथील कोटेकारूजवळ असलेल्या पदव्युत्तर केंद्रात ‘पी.एच्.डी.’ करणारी विद्यार्थिनी चैत्रा हेब्बार एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झाली आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येते.
छत्तीसगड येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक लोकांनी सामूहिक धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरात हे धर्मांतर झाले.…
२९ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० च्या सुमारास पू. संभाजी भिडेगुरुजी येवला येथून मालेगाव येथे जात असतांना समाजकंटकांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. या आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित झाला…
कर्नाटकातील ‘हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विधेयक, २०२४’ विधानसभेत मांडून पुन्हा संमत करण्यात आले. यापूर्वीही ते विधानसभेत संमत करण्यात आले होते. त्यानंतर ते गेल्या…
मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता तिचे तातडीने संवर्धन करावे अन्यथा ‘पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास अनुमती मिळावी’, अशा मागणीचा दावा न्यायाधीश वरिष्ठ…
लुधियाना येथील जुगियाना भागातील असलेल्या शिवमंदिरात अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत जनार्दनस्वामी वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्यांसह इतरांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केरळ राज्यातून एक इस्लामी अभ्यासक कार्यशाळा घेण्याच्या नावाखाली महाविद्यालयात आला होता.